shekhar athavale
shekhar athavale
  • Видео 55
  • Просмотров 46 925
पहिली असाइनमेंट
माझ्या व्यावसायिक आयुष्यातला एक प्रसंग मी येथे तुम्हाला सांगणार आहे. नोकरी करताना किंवा स्वतचा व्यवसाय करताना आपल्यापुढे आलेली तंत्रज्ञानातील आव्हाने ही काहीवेळा अगदी निराळ्याच कारणामुळे आलेली असतात आणि हे आव्हान तुम्ही यशस्वी रित्या पेलण्यावर तुमचे करियर अवलंबून असते. त्या द्रुष्टीने हे प्रसंग तुम्हाला नक्की मनोरंजक वाटतील याची मला खात्री आहे.
Просмотров: 22

Видео

टाईम मशीन - मराठी सायन्स फिक्शन कथा
Просмотров 173 месяца назад
ल्युसी आता अस्तित्वात नाही पण ती मेलेली नाही कारण ती जन्मलेलीच नाही. मग आपल्या मांडीवर जी गुरगुरत होती ती कोण होती?
इंदुरी साडीचे प्रकरण
Просмотров 694 месяца назад
शनिवारवाड्यातील फडावर हिशेब लिहिणारा बळवंत हा एक सामान्य लिपिक, पण वाड्यातील गणेशोत्सव आणि इंदुरी साडी हे यांचे प्रकरण काही त्याला उलगडता येईना.
Dapoli - Moments with nature
Просмотров 464 месяца назад
A short visit to Dapoli can be so refreshing with nature surrounding you full time. Be it a forest, hills, temples or Sea.
किनारा मला पामराला
Просмотров 395 месяцев назад
कवी कुसुमाग्रजांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ म्हणून कविता आहे. या कवितेत कोलंबस मोठ्या गर्वाने म्हणतो “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला!” परंतु मला तर या कोलंबसाला सारखे सांगावेसे वाटते की ‘’हो रे हो बाबा ! किनारा नक्कीच मला पामराला”.
सुसमिरचे नाणे
Просмотров 886 месяцев назад
केतकरांचा पुढचा महिना मोठा बैचैनीत गेला. रात्र रात्र त्यांचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. पैशाचा सतत ओघ त्यांच्याकडे येत होता आणि त्यांची ट्रंक हळूहळू भरत चालली होती. त्यांचा स्वभाव सुद्धा जास्त जास्त तिरसट, हेकट होऊ लागला होता. चाळीतल्या मुलांमध्ये इतके दिवस सर्वांना आवडणारे केतकर काका इतके तुसडेपणाने आपल्याशी का वागू लागले आहेत हे मुलांना कळत नव्हते.
Touring Goa Salavali dam
Просмотров 516 месяцев назад
Salavali dam is one of the lesser known sites in Goa. Really picturesque and enjoyable site in south Goa
माझा पहिला विमान प्रवास
Просмотров 627 месяцев назад
मी विमानाने मुंबईला जाणार आहे ही बातमी पसरल्यावर आमचे नातेवाईक, शेजारी आणि अगदी आळीकर सुद्धा माझ्याकडे निराळ्या नजरेने बघू लागले आहेत हे माझ्या लक्षात आले. घरातली वृद्ध मंडळी, विशेषत: आज्या, आता हा आपल्याला परत भेटतो की नाही? ही काळजी चेहर्‍यावर घेउनच वावरू लागल्या.
उंच वाढला एरंड
Просмотров 857 месяцев назад
अमिताभ बच्चन यांनी म्हटलेल्या गाण्यात पत्नी उंच असली तरी मोठ्या कामाची असते असे म्हटले आहे. पण याच्या उलट पति जर उंच असला तर त्याचे काय होईल ? उंच माणसांच्या कथा आणि व्यथा.
Amazing Bhuleshwar
Просмотров 348 месяцев назад
Bhuleshwar Mahadev temple near Pune is an amazing eleventh century temple rich in artforms.One can see here full size human figures, episodes from Ramayana and Mahabharat and Sapta Matrikas carved in stone and plaster.
मनस्ताप गॅरंटीड
Просмотров 2138 месяцев назад
आरोग्य विमा काढलेला असणे ही गोष्ट आजकाल दिलासा न देणारी वाटता मानसिक ताण आणि मनस्ताप देणारी का होते आहे?
घर - एक आवरणे
Просмотров 3219 месяцев назад
ज्या वास्तूमधे तुम्ही आत आल्यावर हातातली वस्तू किंवा अंगातला सदरा काढून कुठेही टाकू शकता व त्याबद्दल तुम्हाला कोणी कां? असे विचारत नाही अशी वास्तू म्हणजे तुमचे खरे घर असते.
तहान लाडू- भूक लाडू
Просмотров 2869 месяцев назад
लहानपणी वाचलेल्या गोष्टींमधला एखादा राजकुमार, किंवा व्यापार-धंदा करण्यासाठी निघालेला तरूण मुलगा, हे जेंव्हा प्रवासाला जाण्यासाठी निघत, तेंव्हा त्यांची आई त्यांना तहान लाडू- भूक लाडू नावाचे काहीतरी पदार्थ बरोबर खाण्यासाठी म्हणून करून देत असे. हे तहान लाडू- भूक लाडू असतात तरी कसे? याचे लहान वयात मला खूप कुतुहल होते.
शरद ऋतू
Просмотров 4210 месяцев назад
ऋतू चक्रामधील सर्वात आल्हादकारक काल शरद ऋतू. कवी अनिल आपल्या शरदागम कवितेत म्हणतात. आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडा गारवा.
मॅग्नोलिया
Просмотров 5910 месяцев назад
कैलाश पर्वतावर फुलणारा, पुराणांत उल्ले असलेला, चंपक, अमेरिकेतील रस्त्यावर फुलणारा मॅग्नोलिया आणि माझ्या अंगणातील कवठी चाफा, सगळे एकाच कुटुंबातील.
आडरस्ते
Просмотров 4411 месяцев назад
आडरस्ते
The Rock Cut temple at Karla
Просмотров 21011 месяцев назад
The Rock Cut temple at Karla
आज मत्स्य बुडाले !
Просмотров 5711 месяцев назад
आज मत्स्य बुडाले !
गुप्त धन
Просмотров 35Год назад
गुप्त धन
घडाभर तेल नमनाला
Просмотров 78Год назад
घडाभर तेल नमनाला
Nalanda Mahavihara Part II
Просмотров 93Год назад
Nalanda Mahavihara Part II
Nalanda Mahavihara Part I
Просмотров 173Год назад
Nalanda Mahavihara Part I
गोत्र आणि विवाहसंबंध ( मराठी) भाग 2; Gotra and marriages ( In Marathi) Part 2
Просмотров 9496 лет назад
गोत्र आणि विवाहसंबंध ( मराठी) भाग 2; Gotra and marriages ( In Marathi) Part 2
ग़ोत्र आणि विवाहसंबंध ( मराठी) भाग 1; Gotra and marriages (In marathi) part 1
Просмотров 3996 лет назад
ग़ोत्र आणि विवाहसंबंध ( मराठी) भाग 1; Gotra and marriages (In marathi) part 1
Rare video of Tramcars running in Mumbai city
Просмотров 836 лет назад
Rare video of Tramcars running in Mumbai city
Flowers all the way
Просмотров 318 лет назад
Flowers all the way
Mighty Brahmaputra river as seen from Agnighar in Tezpur
Просмотров 1239 лет назад
Mighty Brahmaputra river as seen from Agnighar in Tezpur
A bird's eye view of Tawang town in Arunachal Pradesh
Просмотров 3319 лет назад
A bird's eye view of Tawang town in Arunachal Pradesh
Jang Waterfall in Tawang District, Arunachal Pradesh India
Просмотров 5589 лет назад
Jang Waterfall in Tawang District, Arunachal Pradesh India
An elephant plays in a swamp in Kaziranga national park
Просмотров 269 лет назад
An elephant plays in a swamp in Kaziranga national park

Комментарии

  • @samsan9599
    @samsan9599 6 дней назад

    काका मस्त, चांगल्या अनुभवाची पुंजी!

  • @latadandekar2133
    @latadandekar2133 2 месяца назад

    डाॅ लता दांडेकर माझी आजी वारूताई शेवडे अण्णांच्या अगदी सुरवातीच्या विद्यार्थिनींपैकी.ती नूतन मराठी शाळा व फर्ग्युसन काॅलेज मधे शिकली. बी.ए. च्या वर्गात असताना कर्वे महिला विद्यापीठ सुरू झाले, त्यावेळी अण्णांनी तिला त्या विद्यापीठाची प्रथम पदवी धारक होण्यास सांगितले, त्याप्रमाणे ती कर्वे विद्यापिठाची "गृहितागमा" पदवीधारक झाली. संस्थेची आजन्म सेविका म्हणून अनेक जबाबदा-या तिने निभवल्या. पुण्याच्या व मुंबई च्या कन्या शाळेत तिने प्राचार्या म्हणून काम केले. विधवाविवाह मंडळ, पुण्यातील महिलाश्रम उभारणी यामधे तिचे मोठे योगदान आहे. एवढेच नाही तर महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी कमलाबाई देशपांडे- न.चि.केळकरांच्या कन्या -बरोबर पुण्यात सभा घेतल्या. विशेष म्हणजे याला टिळक आगरकरांचा विरोध होता! अण्णांच्या महिलांना शिक्षित करण्याच्या तळमळीने एरवी समाजामधे जवळ जवळ बहिश्कृत जीवन जगावे लागू शकणा-या लाखो महिलां ना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सामर्थ्य सिद्ध करण्याची संधी दिली. माझ्या आजी सारख्या अनेक जणींना त्याचा लाभ मिळाला.

  • @samsong3247
    @samsong3247 2 месяца назад

    Very good

  • @nividsawant3185
    @nividsawant3185 2 месяца назад

    Trivar dhanyawad for sharing this valuable information

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 2 месяца назад

    निरपेक्ष जनकल्याण जनहितार्थ झटलेले झीजलेले महान व्यक्ती नमन

  • @user-ts1to1bl3u
    @user-ts1to1bl3u 3 месяца назад

    Khup chan vatale aani mi ya shalet shikale aahe yacha abhiman vatato.annanxha aavaj aikayala milala❤👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 3 месяца назад

    Apratim

  • @satishmane8482
    @satishmane8482 3 месяца назад

    Great personality

  • @kailaskshirsagar7029
    @kailaskshirsagar7029 3 месяца назад

    प्रणाम .

  • @WXUZT
    @WXUZT 3 месяца назад

    His grand daughter lives near my home in Pune. She herself is 85 Years Old !

    • @shekharathavale
      @shekharathavale 3 месяца назад

      His youngest grandaughter is 92 years. Two more still alive they are 95 and 97

    • @WXUZT
      @WXUZT 3 месяца назад

      @@shekharathavale May not be direct Grand daughter but maybe what we call in Marathi as “chulat”. Her name is Malti Limaye & she is 85 plus old (not in nineties)

  • @user-pj9op1dv3v
    @user-pj9op1dv3v 3 месяца назад

    खूप छान दिवस होते ते. ते दिवस आठवले की डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहत नाही.

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 4 месяца назад

    समाजासाठी आजन्म वाहून घेतलेले महर्षी अण्णासाहेब कर्वे कुठे अन् आत्ताचे स्वार्थी शिक्षण सम्राट कुठे. असे महान लोक पुन्हा होणे नाही.

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 4 месяца назад

    🙏🙏🙏❣️

  • @saritalimaye1052
    @saritalimaye1052 4 месяца назад

    महान व्यक्ती आणि कार्य पण महान. प्रणाम त्यांना.

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 4 месяца назад

    नशीब तेव्हा कोणी किंचक नवले नव्हते........

  • @sapnamelanta2381
    @sapnamelanta2381 4 месяца назад

    Where was this gem hidden fir so long 🤔🤔 Pl show more...such

  • @pravinahire2908
    @pravinahire2908 4 месяца назад

    शेवटचे गीत खूप छान आहे पूर्ण भेटेल का😊

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 4 месяца назад

    महर्षि कर्वे यांचेवर एक सुंदर बायोपिक चित्रपट काढला पहिजेच.

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 4 месяца назад

    Hya adhvitiy mahapurashas pratham sastang namasakar jyani mahilanchya shikshanala uttejan dewun mahilana shikshan ghenyas bhag padale yanchyasaarakhya mahan vibhutinmule aaj saratra mahila varg musandi marat aahe bahutek sarv fields madhey mahilana shikun ani maanane kaame karata aali ani karit aahet ani yapudhyehi karatil hya mandalini anant upakaar mahila vargawar kelele aahet tye mahila varg kadhapi visaranar nahi ashya thor vibhutis aamache kotyawadhi salaam jay Bharat

    • @vasudhadamle4293
      @vasudhadamle4293 4 месяца назад

      असं रोमन लिपीतील मराठी कृपया कोणी लिहू नका.

  • @sunilatre664
    @sunilatre664 4 месяца назад

    आदरणीय अण्णासाहेब कर्वे, यांना प्रणाम

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 4 месяца назад

    स्त्री शिक्षण आणि मुक्तीसाठी जर कोणी कार्य केलं असेल तर ते अण्णासाहेब कर्वे यांनी पंडित ब्राह्मण आहेत त्यामुळे त्यांना लक्षात न ठेवणे स्वाभाविक आहे

  • @dr.geetanjalipatil7815
    @dr.geetanjalipatil7815 4 месяца назад

    👏👏👏

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 4 месяца назад

    अमोल ठेवा...ऑडियोसुद्धा छान. AI वापरून कलर आणि अजून enhance करता आले तर बरे होईल.

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar6247 4 месяца назад

    एकच शब्द"अप्रतिम"❤

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w 4 месяца назад

    किती उत्तम मराठी बोलत होते ते नक्कीच परभाशी शब्द वापरण टाळलं पाहिजे आपण आपला वारसा जपा

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 4 месяца назад

    फारच छान! सामाईक केल्याबद्दल सहर्ष धन्यवाद !❤

  • @kirtikulkarni1541
    @kirtikulkarni1541 4 месяца назад

    🙏

  • @akshaychaudhari7527
    @akshaychaudhari7527 4 месяца назад

    ही खरी चित्र्फित आहे का???

  • @ckpatekar
    @ckpatekar 4 месяца назад

    हा व्हिडीओ पाहून कंठ दाटून आला .भारत रत्न महर्षी अण्णांना त्रिवार अभिवादन ! भाग्यशाली आहोत आम्ही .अण्णांच्या पवित्र चरणस्पर्शाने पावन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत वर्षे सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले .हे वंद्य आश्रमा त्वा माझे प्रणाम घ्यावे 🙏🙏🙏

  • @jayashreemodak6216
    @jayashreemodak6216 4 месяца назад

    ही चित्रफिती पाठवल्या बद्दल खूप आनंद झाला त्या वेळेची भाषा ऐकायला मिळाली हा अमोल ठेवा आहे हे नक्की

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 месяца назад

    ......Wonderful.....💓

  • @hemantghayal7709
    @hemantghayal7709 4 месяца назад

    Felt very humble wwhile listening to this video. It is indeed a great treasure.

  • @monikadeshpande988
    @monikadeshpande988 4 месяца назад

    He khoop aawashyak hote .dhanyawad .

  • @ratnakanase6780
    @ratnakanase6780 4 месяца назад

    आम्ही या शाळेत शिकलो होतो आम्हाला खूप खूप अभिमान आहे 🎉🎉❤❤

  • @samsan9599
    @samsan9599 7 месяцев назад

    मस्त काका, जुन्या काळाची रंजक आठवण! 👍

  • @vijaylimaye2836
    @vijaylimaye2836 8 месяцев назад

    स्वानुभवातून सांगतो, सर्व विवेचन अतिशय उत्तम आहे.

  • @ashokpatwardhan7526
    @ashokpatwardhan7526 11 месяцев назад

    फारच छान

  • @avi..4211
    @avi..4211 Год назад

    अतिशय सुंदर.. ह्याच्या कार्यास सलाम..

  • @anil211192
    @anil211192 Год назад

    स्त्री मुक्ती दाता अण्णा कर्वे समोर मला ज्योतिबा फुले सुध्धा खुजे वाटत आहेत.....धन्यवाद सर......

    • @tejasdeshpande1471
      @tejasdeshpande1471 4 месяца назад

      अस नाही म्हणता येणार , तो महात्मा फुलेंचा अपमान ठरेल , पण एका गोष्टीची खंत आहे की आज महाराष्ट्रात सतत शाहू , फुले , आंबेडकर यांचे नाव घेणारी लोक फक्त अण्णासाहेब कर्वे आणि आगरकर यांचे नाव ते फक्त एका विशिष्ट जातीत जन्माला आले आणि ती जात महाराष्ट्रात व्होट बँक नाही म्हणून त्यांचे नाव घेत नाहीत .

    • @kirtisagar6821
      @kirtisagar6821 4 месяца назад

      Phule yanich tar girls school suru kele, karve brahman ani te phule haach farak aahe, savitribaai yani kiti tras sahan kela.

    • @shreyas3612
      @shreyas3612 3 месяца назад

      @KirtiSagar Mulinchi pahili shala Mumbai madhe Jagannath Shankarsheth yanni sthapan keli .. ti ajunhi aahe.. ekda punha itihas check kara..

    • @avimango46
      @avimango46 3 месяца назад

      फिल्म्स डिव्हिजन च्या सुंदर चित्रफिती 👏👏👏

  • @sunilitalkar11
    @sunilitalkar11 2 года назад

    1939 Or 1937

  • @ravindralele5586
    @ravindralele5586 3 года назад

    अप्रतिम

  • @shitallokhande3843
    @shitallokhande3843 3 года назад

    🙏

  • @ab6013
    @ab6013 3 года назад

    Samajsudharak vachat astanni ha video pahila mpsc khup chaan vatle

    • @journal8922
      @journal8922 2 года назад

      ruclips.net/video/a9xK2CG9Q7g/видео.html

  • @asmitaapte7182
    @asmitaapte7182 3 года назад

    आण्णसाहेब कर्वे यांना 🙏 मी त्या शाळेत शिकले याचा मला खूप अभिमान आहे

  • @shirishmandsorwale430
    @shirishmandsorwale430 3 года назад

    Thank you very much for sharing this video . Past President Rotary club of Pune Karvenagar

  • @shirishmandsorwale430
    @shirishmandsorwale430 3 года назад

    Thank you very much for sharing this video . Past President Rotary club of Pune Karvenagar

  • @shiva.4861
    @shiva.4861 3 года назад

    Thanks for sharing this... 🙏

  • @naineshshinde5514
    @naineshshinde5514 3 года назад

    Thank u very much for sharing such an important original video of late Annasaheb..

  • @5sujal
    @5sujal 3 года назад

    हे चित्रीकरण म्हणजे खूप मोठा अमूल्य ठेवा आहे . माझी आजी सरलाबाई कर्वे हि अण्णांच्या आश्रमातली विद्यार्थिनी . माझे आजोबा श्रीधर कर्वे यांनी तिच्याशी विवाह केला तेव्हा ती डबल ग्रॅज्युएट होती पण आगरकर यांची विधवा होती . माझ्या कर्वे आजी आजोबांचं लग्न अण्णांनी लावून दिल होत. माझ्या आजोबानी एका विधवेशी विवाह ( लग्न ) केला म्हणून त्यांना आईवडिलांनी त्यांना वारसा हक्कातून बेदखल केलं होत . पण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर पुण्यात जमीन घेऊन त्यावर बंगला बांधला

    • @anil211192
      @anil211192 Год назад

      नशीबवान आहात तुम्ही

    • @renukawaghmare5383
      @renukawaghmare5383 Год назад

      Pqaqp LpqapapqQpqlpP😊

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 4 месяца назад

      किती महान लोक आहेत हे. अक्षरशः ऐकताना डोळे भरून आले. 🙏🙏

    • @sapnamelanta2381
      @sapnamelanta2381 4 месяца назад

      Very nice very lucky!!

    • @vishvanagarkar9383
      @vishvanagarkar9383 3 месяца назад

      ग्रेट

  • @akshaymasane3018
    @akshaymasane3018 3 года назад

    Is it's original??